अजिंठा डोंगराचे पर्यटन
- Dr.Ramesh Suryawanshi
- Nov 5, 2022
- 1 min read
Updated: Nov 8, 2022
अजिंठा डोंगर म्हणजे पितळखोऱ्यापासून तर अजिंठा लेणी पर्यंतची डोंगररांग स्थानिक लोक याला अजिंठ्याच्या डोंगर असं संबोधतात या डोंगरात सात किल्ले सहा सात लेण्या चार-पाच धबधबे वन अभयारण्य आणि शेकडो मंदिरे या परिसरात आहेत पर्यटनाचा आनंद लुटायचा तर ही सगळी स्थळ कन्नड पासून किंवा चाळीसगाव पासून किंवा सिल्लोड पासून किंवा सोयगाव पासून शंभर किलोमीटरच्या आत येतात










Comentários