top of page
Writer's pictureDr.Ramesh Suryawanshi

कन्नड- ओकांरेश्वर- महेश्वर- मांडवगड- इंदोर - उज्जैन पर्यटन

कन्नड- ओकांरेश्वर- महेश्वर- मांडवगड- इंदोर - उज्जैन पर्यटन

कदोनदिवसात फिरुन येतायेईल का ? एखादीटूर सांगा ! मुलांबाळासह जोडूनसूटी पाहून जातायेईल ऽ सांगतो. मी केलेला प्रवास, रस्त्यातील प्रेक्षणीय स्थळे, प्रत्येक ठिकाणचे अंतर, रस्त्यात लागणारी गांवे अन गाडीचीकिमी ची रिडीगयेणारा सारा खर्चइंत्यंभूत सांगतो .

आपल्याकडे चारचाकी गाडीच हवीअसेही नाही. बसनेहीसारा प्रवास सोयीचाच आहे. मी २७ मार्च२०१५ ला बसनेगेलो होतेा . तसेबसने व गाडीनेही अनेकवेळा जाणेझाले . आधी बसचाप्रवास सांगतो . पुढेगाडीने गेल्याचे मायलेजसांगतो .

२७मार्च २०१५ लापाताेंडा अंमळनेरचा कार्यक्रम आटोपून आम्ही दोघेदुपारी ०२=३०ला बसने चोपडापोहोचलो . तेथून शिरपूर ०३=१५ ला. शिरपूरहून मध्यप्रदेश चीबस लगेच मिळाली . सेंदवा सायंकाळी चारवाजता तर खरगोनसाडेसातला व तेथून सनावदरात्री ०९=३०ला पाहेाचलो. सनावदहून बस निघूनगेल्याने रात्री रिक्षाने ओकारेश्वर १०=३० ला पोहोचलो. रिक्षामुन्ना शेखची होतीत्याचा मोबा ९७५४१३५५०० असाहोता रिक्षा भाडेत्याने २५० रुपयेघेतले . ओकारेश्वर आधीमाहित नसल्याने जवळचीलाॅज ३५० रुपयांना बुककेली. हल्ली तेथेगजानन महाराज मठराहण्यासाठी छान आहे .



मंदिराच्या जवळचआहे ए सीनाॅन एसी रुम, भव्य परिसर आहेच . सकाळी २८ मार्चला उठून स्नानादी ओटोपूनओकारेश्वर , विष्णु मंदिर, डेरश्वर मंदिर, मामलेश्वर, विक्राट हुनमान , अन्नपूणाऀ, ही परिसरातील मंदिरेपाहिलीत. सकाळी सात पर्यतसारं भटकून झाले\

.









ओकारेश्वरची लाॅजहोती हाॅटेल वसंतीका त्याचामोबा क ९४२५३३६७६, ९७५५९३६५२१, बसस्टॅण्डवर रिक्षाने आलो‌ तेथून बसने प्रत्येकी ५०रुपये तिकीट काढूनमेहश्वर आलोत . महेश्वर ला२५० रु तरिक्षा ठरवून सारीमंदिरे साडे अकारापर्यत फिरुन आलोत. बसस्थानकावरीलगुरुकृपा होटेल मध्ये जेवणघेतले . महेश्वर हूनधामनोर, धार गाडीनेनालचा फाटा वतेथून मंडूकडे जाणारीबस पकडायची हीमाहिती विचारुन घेतली. महेश्वर २=१५ लासोडले २=४५ला धामनोर , लेानेरा फाटातेथून मंडू वामांडव गड सत्तररुपये लागलेत . बसनेमंडू फाटा चारवाजलेत नालछा हूनमांडू ०४=१५ला आलोत सायंकाळी पाचवाजता मांडू नगरपालीकेच्या रुमबसस्थानकावरच आहेत. तेथे तेगेस्ट हाउस मध्येरुम बूक केली . रात्रीचे दिडशे रुपये भाडेहोते . रात्रीच कर्मचा-या कडून विचारुन एकटाटा व्हॅन सकाळच्या भ्रमंतीसाठी बुककेली . १२ स्पाॅटदाखविनार अन ५०० रुपयेघेणार असे ठरलेव्हॅन ही स्थानिक नेता, पत्रकार,गाईड विष्णू यादवयाची होती त्याचामोबा क्र ९७५५१०४७७७ / ८२६९३७३९८२/ ९१६५३१९२३९ रविवार२९ मार्च सकाळीमऺडूला स्नानादी ओटोपूनव्हॅनने सनराईज स्पाॅट ०६=२७ ते ०६=४४ ,साडे आठलाजहाज महल पाहून, परत रुपमती महल०९=५०, तेथेस्थानिक गाईडला ५०/१००रुपये देउन माहितीघेतली . तो होताश्री दिवत-८१२०५३३४११, बाजमहल, रेवाकूंड(१०=१३), इको पाॅइन्ट, निलकंठमहादेव ( १०=५०), दुपारी विश्रांती जेवणसमोरची मशिद पाहिली .०२=५० लाधारसाठी बसने रवाना. चारते पाच धारथांबलो.










मांडू तेधार सत्तर रुपयेतिकीट ( कदाचित दोहोचेअसावे ) .धार हेमहाराष्ट्रातीलब-याचजनांचे कुलदैवत आहे . तेथे रिक्षाने १००रु देउन मंदिरपाहीले . पुढे बसनेसहा वाजता १३०रुपये तिकीट नेइंदोर रात्री आठवाजता पाहेाचलोत. न्यूपुनम लाॅजवर रात्रीचे सहाशेरुपये भरुन थांबालोत. सकाळीसातला तयार होउनइंदोर भ्रमंती.




आता ३० मार्चइंदोर पहाणे. रिक्षा८०० रुपयात ठरविली,त्यांचे नाव हेमंत अनमोबा -८९६६८२६३२३ ०८=३०ला निघालोत. जुनेइंदोर शहर दाखविले . छत्रीबाग, साईबाबा मंदिर (०८=५७), माॅवैष्णवदेव मंदिर (०९=१३), अन्नपूणाऀ मंदिर (०९=२४) काशिविश्वनाथ मंदिर, वंदे मंदिर (०९=४४),माणिकचंद बाजपेईमार्ग, बसंतीलाल शेठमार्ग, महात्मा गांधीमार्ग, बडा गणपती (१०=०५), राजवाडा (१०=१५) बोहरुनच सोमवारी बंदअसतो . शिशमहल काचमंदिर १०=३०, गांधी हाॅल घंटाघर ११=५३, जेल रोड, कालीमाता, परदेशीपुरा, गंदेश्वर जातिऀलिंग, छोटी मंडी, असं सारं फिरुनदुपारचे १२ वाजलेत .आरामव जेवण करुनलहान कन्येच्या मैत्रिनीकडे गेलोत . रात्री त्यांनी आम्हाला इंदोरच्या खाउगल्लीत नेले . वेगवेगळे प्रसिद्ध पदार्थची चवचाखली . रात्री आरामव झोप . ३१मार्च २०१५ लासकाळी उज्जैन साठीसवतखेडा बसस्टॅण्ड आलोत ११०रु भाडे, उज्जैन १०=५५नानाखेडा बसस्टॅण्ड ला पोहोचलोत. ११=३० वाजता लाॅजकेली ७५० रुभाडे स्टॅण्डला लागूनचश्रद्धा लाॅज संपर्क -९८९३७६०६४० / ८९८९२५६४९० नांवसंजय उज्जैन दर्शनबसने ०४=००वाजता निघालोत बडागणपती, हरिसिद्धी माॅ, शिप्रानदी, रामघाट, राज भ्रतारी गुफा(०४=४२), गढकालीका मातामंदिर, काल भैरव ( ०५=२१ते ०५=४५ ) सिद्धघाट मातामंदिर, मंगलग्रह मंदिर (०६=०० ते०६=३०) साऺदिपनी आश्रम (०८=४०) सारं सारंपाहून रात्री लाॅजवरसकाळी एक एप्रिल२०१५ रिक्षा करुनत्रिवेणी संगम, नवग्रह मंदिर, (०९=३० ते१०=४५) जेवनव लाॅज. समोरीलबसस्थानकावरुनउज्जैन ते औरंगाबाद बसचे तिकीट काढले .किंमत चारशे रुपयेप्रत्येकी दुपारी १२ लानिघून रात्री कन्नडला ११=०० वाजता पोहोचलोत तसा२५,२६,२७,२८ डिसे २०१७ला गाडीने गलोहोतेा . सोबत लहानकन्या अन जावाईहोते निकम ८८८८८४९९९६ हाड्रायव्हर होता २६ डिसेदुपारी ०३=००वाजता कन्नड सोडले .उज्जैन ला सगळीस्थळे पाहून रात्री१०=३० लामुक्काम केला . २६ डिसेला मांडवगड सारीस्थळे पाहिली , मुक्काम बसस्थानका समोरीराम मंदिराच्या भक्तनिवासाच्या खोल्यात केला. २७ डिेस२०१७ महेश्वर आणिओंकारेश्वर पाहिले . रात्र दोनवाजता धुळ्याच्या द्वारका होॅटलला थांबलोत . सकाळी११ वाजता कन्नडआलोत. २४ मार्च२०१७ मध्येही मीयाच मागाऀनेहीच स्थळे पहातखजूराहो, छतरपूर ,पन्ना,वाराणशी गेलोहोतेा . त्यावेळी टिपलेले मायलेजवेळ असा आहे१४ मार्च २०१७कन्नड ०६=२०, चाळीसगांव ०६=५८- ३३किमी, धुळे ०७=५१-८८ किमीसोनगीर टोल, नंदूरबार ०७=५१ -१२६ किमी, शिरपूर ०८=५० -१४८ किमी, टोल, हाडाखेडा ०९=०० -१६० किमी, पळसनेर०९=१९ -१७८किमी, बिजासनी देवीदर्शन, नास्ता १८०किमी, सेदवा १०=११ -१९३ किमी,टोल , बकवाडी १०=४७ - २३० किमी,खरमपूरा १०=५८ - २४५किमी, ठिकरी ११=०५ - २५५ किमी, मयूरखेडी ११=०७ -२५७किमी, नर्मदा नदी -२६५ किमी, धामनेार ११=१७ -२६८ किमी, टोल, महेश्वर -२८८ किमी, विश्रांती वखरेदी , ०१=५०, मंडलेश्वर ०१=५६ -२९४किमी, छोटी खरगोन०२=१५ -३०२किमी,जमानिया ०२=१९ - ३१५ किमी, पिपलीया , वंजारी ०२=३०, ०२=३५ ते०३=१५ जेवण, बडवाह,०३=२३-३३८ किमी, मोरटक्का ०३=३५ -३४४ किमी, ओंकारेश्वर ०३=५० -३५७किमी ०५=१५दर्शन घेउन पुढे, परत मोरटक्क , बडवाह०५=५७-३८०किमी, बागफळ, मनीहार, पाडनी,कुरावद, बलवाडागवाळू०६=१५ - ४०० किमी, इंदोर टोल , जेवन०९=१५- ४८८किमी, उज्जैन २१=४८ - ४९७ किमी,२५ मार्च २०१७ - मंगलनाथ मंदरि ०८=३७ - ५१० किमी, शिप्राघाट ०८=४०, रामघाट ०९=४०-५१७ किमी, जंतर मंतर -५३१ किमी, पुढेभोपाळ कडे रवाना

अशाप्रकारे आपण पर्यटनाचा आनंदलूटू शकता केवळपाचशे किमीच अंतरातआपण ओकारेश्वर, महेश्वर , मांडवगड वइंदोर ही सारीस्थानके तीन , चार दिवसातफिरुन येउ शकतायात महेश्वर गेलाततर नर्मदा नदीतीलबोटींग ने सहस्त्रधारा पाॅइन्ट पहातायेतो तसे वाहनअसेल तर सहस्त्र धाराजलकोठी जाउन पाहतायेतो तेथे काठावरदत्तधाम आहे तेथही भक्तनिवास खेाल्या आहेतपरिसर मोठा वस्वच्छ आहे पुढेनदीच्या परिसरात रंगीत व गोलनर्मदेचे गोटे वेचता येतातपाणी सहस्त्र भागातविखूरले असले तरी पाण्याच्या प्रवाहाला खूपवेग असतो हीजागा महेश्वर पासून१० ते १५किमी आहे महेश्वरला अहिल्याबाई होळकरांची गादी, पुतळा, संग्रहालय, देवालय, अन राजमहाल वत्यातील मंदिरे पाहण्यासारखी आहेतरात्री महेश्वरला मुक्काम केलातर सायंकाळी वसकाळी नर्मदाकाठ शांतअन पवित्र वातावरणात भटकंतीकरतायेते मांडवगड किंवामंडू येथे थांबण्यासाठी खाजगीलाॅजेस तर आहेतचत्य शिवाय बसस्टॅण्ड लगतचनगरपालिकेचे गेस्ट हाउस, राममंदिराच्या खोल्या अन थोडेपुढे जैन समाजमंदिराच्या खेाल्या आहेत सर्वत्र छानव्यवस्था आहे ओकारेश्वराला खाजगीलाॅज या महागअसल्या तरी तेथेलाॅज पेक्षा उत्कृष्ट अशाखेाल्या गजानन महाराज भक्तनिवासाच्या आहेत गदीऀ असलीतरी खोल्या किंवाडाॅरमेटरी मध्ये जागा हीमिळतेच. तसा परिसरातील काहीकुटूंब हे हीआपल्या खोल्या कमीभाड्याने देतात . मात्र पाणीस्नानादीची सोयपाहून खात्री करावी .

डाॅरमेश सूर्यवंशी,

अभयासिका, वाणीमंगल कायाऀ. समोर,

कन्नडजिल्हा औरंगाबाद

संपर्क ८४४६४३२२१८


All reactions:

1Uday Satam







66 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने...

Commentaires


bottom of page