top of page
रमेश सुर्यवंशी यांच्याबद्दल
डाॅ.श्री रमेश सीताराम सुर्यवंशी
माहिती व संक्षिप्त परिचय (बायो-डेटा)
आपले या संकेतस्थळाचे स्वागत आहे.
अभ्यास
महाराष्ट्राची बोली. एक बोली. अहिराणी बोलीजी प्रादेशिक नावाने खान्देशी बोली म्हणून ओळखली जाते. या बोलीचा अभ्यासाची मांडणी. या बोलीचा बोलीचा अभ्यास मांडणी. या बारुतेदार चित्रपट कोशातील बोलीतील अवघ्या बलाचा समावेश आहे.भाषाबोली,पर्यटन आदिवासी इ.विषय भिषण कार्यक्रमाचे विषयही मिश्रित आहेत.शिक्षण,अभ्यासक,समाजाचा घटक या नात्याने सामाजिक,संस्कार,शैक्षणिक उपक्रमात सहभागी व अहिंठा रांगेगरात आदिवासी. ठाकर व शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तीस वर्ष संवर्धन व प्रत्यक्ष कार्यसहकारी कार्य.बोली संकृती,आदिवाशी इतिहास,परशेत,संशोधन योजना,सभ्य यांना सामाजिक मदतीचा हात देणे या विषयात रुची.
bottom of page